मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर By jobmarathi - bitcoinindiannews

www.bitcoinindiannews.blogspot.com provide All the latest news on bitcoin, cryptocurrencies, bitcoinindiannews and virtual currencies. We report on bitcoin exchanges, merchants, regulation, mining, coinbase, bitcoin, liyecoin, and mach more information.

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 12, 2020

मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर By jobmarathi

<strong>मुंबई : </strong>मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या पदवी प्रथमवर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी काल जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही यादी प्रवेश मिळवण्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे पसंतीचे कॉलेज मिळावे यासाठी दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करणाऱ्या वेटिंग लिस्ट मधील अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये कॉलेज मिळाले असून 12 ते 17 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यना मिळलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचे आहेत.

via nmk

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here